Vikar

समुद्री शेवाळाचा अर्क व आवश्यक खनिजे यांच्या सुयोग्य मिश्रणातून बनविलेले संप्रेरक म्हणजेच विकर होय.


विकर कसे काम करते ?

विकर हे एक १०० टक्के सेंद्रिय एन्झाईम संप्रेरक आहे. जे वनस्पतीमधील पेशींची वाढ झपाट्याने घडवून आणते. तसेच नवीन पेशींना जन्म देण्यास मदत करते. त्यामुळे अकार्यक्षम पेशींनासुध्दा कार्यक्षमता मिळते. या सर्वांचा परिणाम म्हणून पिकांच्या शरीरामधील अन्न चया-पचय करण्याचा वेग झपाट्याने वाढतो. त्यामुळे वनस्पतीची शाखीय, खोडाची तसेच फुले ,फळे, पाने मुळांमध्येसुध्दा दुप्पटीचा बदल मिळतो. चयापचय सुधारणेमुळे वनस्पती कणखर बनते.


विकर वापराने काय फायदे होतात ?

  1. चया-पचय क्रिया सुधारते परिणामी पिकांची झपाट्याने व सक्षम वाढ होते.
  2. हरितद्रव्यांच्या निर्मितीचा वेग वाढतो त्यामुळे अपचनीय घटक राहत नाहीत परिणामी वनस्पती रोगमुक्त राहते.
  3. अन्नद्रव्यांची कमतरता, वातावरणांचा विपरीत परिणाम, रासायनिक घटकांचा धक्का अशा परिस्थितीतून वनस्पतीला बाहेर काढण्यास भरीव व खात्रीशीर मदत मिळते.

विकरचा वापर कसा करावा ?

फवारणीतून २ मिली प्रति लिटर पाण्यातून
ड्रिपमधून ५०० मिली ते १ लिटर प्रति एकर

Information in Hindi


विकर यह एक समंदर की विभीन्न शेवालोंकी प्रजातीयोंके अर्क और आवश्यक खनिजोंके सुयोग्य मिश्रणाद्वारा बनाया हुआ उत्तम संप्रेरक।

विकर का काम :

विकर यह एक १००% पूरा कार्बनिक एन्झाइम संप्रेरक है। जो वनस्पती के पेशींयोंकी बढोतीमें काम आता है। साथ ही नये पेशींयोंको जन्म देने में महत्त्वपूर्ण जिम्मेदारी निभाता है। अप्रभावी पेशींयोंको प्रभावी बनाता है। इसके परिणामसे फसल के शरीरमें अन्न बनाने की प्रक्रिया को बढोतरी मिलती है। इसका फल स्वरुप वनस्पतीयोंकी शाखाओं , फुल ,फल, पत्तो, जडों में भी दुगुना बदल होता है।अन्न को बनाने और पाचनकी प्रक्रिया सुलभ होने से वनस्पती मजबूत बनती है।

विकर इस्तेमाल के लाभ

  1. अन्न बनाने-पाचन क्रिया में भारी बदलाव आने से फसल क सक्षम विकास होता है।
  2. हरितद्रव्योंकी निर्मितीकी गती बढती है, इससे अपाचनीय पदार्थ खत्म होते है, परिणाम से वनस्पती स्वस्थ रहती है।
  3. पोषक तत्वों की कमी, वातावारण का प्रतिकूल प्रभाव, रासायनिक तत्वों का प्रभाव ऐसी स्थिती मे से पौधों को बाहर निकलने में ठोस और विश्वसनीय मदद मिलती है।

विकर का इस्तेमाल

छिडकने के लिए २ मिली प्रति लिटर पानी में
ड्रिप से ५०० मिली -१ लिटर प्रति एकड (४० आर)