Clean-20

Multi Use Mixture

क्लिन-२० हे एक सेंद्रिय सल्फर आधारीत मिश्रण आहे की जे जमिनीतील रासायनिक खतांवरील आयोनिक बॉन्ड तोडण्याचे काम करते. त्यामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता सुलभ होते. तसेच मुळांच्या कक्षामध्ये रोगप्रतिकारक कार्यही करते.


क्लिन-२० कसे काम करते?

क्लिन-२० हे एक अद्‌भुत नैसर्गीक स्वरुपातील खनिज पदार्थांचे वैज्ञानिक मिश्रण आहे जे वनस्पतीला जमिनीतुन दिल्यास थेट नैसर्गीक व रासायनिक खनिजांचे अन्नघटकांमध्ये रुपांतर करुन रायझोस्पिअर च्या कक्षेत पुरवते त्यामुळे अन्नद्रव्यांची दुपटीने उपलब्धता वाढते.


क्लिन-२० च्या वापराने काय फायदे होतात?

  1. सर्व अन्नद्रव्यांचा वाहक म्हणुन काम करते.
  2. नैसर्गीक सल्फरची गरज भागवण्यास मदत होते.
  3. जिवाणुजन्य रोगांना भक्कम अटकाव करते.
  4. जमिनीचा सामु स्थिर ठेवण्यास मदत करते.
  5. कर्बोदकांमुळे मुळ कक्षेत जैविक सुधारणा होते.

क्लिन-२० चा वापर कसा करावा?

फवारणीसाठी १ - २ मिली प्रति लिटर पाण्या मध्ये
ड्रीप मधुन १ किंवा १.५ लिटर प्रति एकर

Information in Hindi


क्लिन-२० यह एक सेंद्रिय सल्फर आधारित मिश्रण हैं, यह जमिन से रासायनिक खाद का आयोनिक बॉन्ड तोडने का काम करती हैं। इससे अन्नद्रव्यों की उपलब्धता सुलभ होती हैं। साथही जड के कक्ष में रोग प्रतिकारक कार्य करती हैं।

क्लिन-२० का काम :

क्लिन-२० यह एक अनोखा नैसर्गीक स्वरुप के खनिज पदार्थोंका वैज्ञानिक मिश्रण हैं, जो वनस्पतीयोको जमिन से दिये जाने से सरळ नैसर्गीक और रासायनिक खनिजोंका अन्न घटकॊंमे रुपांतर करके रायझोस्पिअर के कक्ष मे रसद पहुचाता हैं । इससे अन्नद्रव्यों की दुगुना उपलब्धी बढती हैं।

क्लिन-२० इस्तेमाल का लाभ

  1. सभी अन्नद्रव्यों का वाहक होकर काम करती हैं ।
  2. नैसर्गीक सल्फर की आवश्यक्ता पुरा करने की मदद
  3. जिवाणुजन्य रोगों को पूरी तरह से रोक देती हैं।
  4. जमीन की पी. एच को स्थिर रखने में मदद करती हैं।
  5. कर्बोदकॊंसे मुलकक्ष में जैविक सुधारणा होती हैं।

क्लिन-२० का इस्तेमाल

छिडकने के लिये १ से २ मिली प्रति लिटर पानी में
ड्रीप से १ या १.५ लिटर प्रती एकड(४०आर)