Fruit
A Complete Solution For Better Plant nutrition
फ्रुट हे पिक पोषक प्रथिने, जीवनसत्व, कर्बोदके, अॅमिनो आम्ल, यांचे मिश्रण आहे.
फ्रुट कसे काम करते ?
फ्रुट मुळे वनस्पतीमधील उपलब्ध अन्नसाठ्याच्या विघटणाची प्रक्रिया चालू केली जाते. तसेच अन्न द्रव्यांची कमतरता भरुन काढली जाते.
फ्रुट वापरल्याने काय फायदे होतात ?
- फ्रुटमुळे फळांचा आकार, लांबी, चव, रंग, यामध्ये लक्षणीय वाढ होते.
- फ्रुटचा वापर पिक सजीवकांच्या बरोबर केल्यास पिक संजीवकांची परिणामकता वाढवली जाते.
- फ्रुटचा वापराने वनस्पतीची सदृढ वाढ होते, तसेच पिकांमधील फूलगळ थांबवून फळधारणा वाढते.
- फ्रुटचा वापर फळांच्या पक्कतेवेळी केल्यास चांगली पक्कता मिळते.
फ्रुटचा वापर कसा करावा ?
फवारणीसाठी | १.५ ग्रॅम ते २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये |
ड्रीप मधुन | ५०० ग्रॅम प्रति एकर |
Information in Hindi
फ्रुट यह फसल पोषक प्रथिन, जीवनसत्व, कर्बोदक, अॅमिनो आम्ल इनका मिश्रण है।
फ्रुट का काम :
फ्रुट से वनस्पती के उपलब्ध अन्नसंग्रह की विघटन प्रक्रिया बढती है , साथ ही अन्न द्रव्यों की कमियाँ पूरा कराती है।
फ्रुट इस्तेमाल का लाभ
- फ्रुट से फलों का आकार, लंबाई, स्वाद, रंग इनमें ज्यादातर वृध्दी होती है।
- फ्रुट का इस्तेमाल करने से फसल संजिवकों के साथ करने से फसल संजिवकों की परिणामकता बढती है।
- फ्रुट का इस्तेमाल से पौधे की सदृढ ,निरोगी वृध्दी होती है। साथ ही फसलों की फुलझड रोखके और फलधारणा होती है।
- फ्रुट का इस्तेमाल फलों के पकते समय करने से अच्छी पक्कता प्राप्त होती है।
फ्रुट का इस्तेमाल
छिडकने के लिये | १ से २ मिली प्रति लिटर पानी में |
ड्रीप से | ५०० ग्रॅम प्रति एकड (४० आर) |