Cap

कॅप सिलीकॉन आधारीत पिक संरक्षक, वाढ प्रेरक व ताणनिवारक उत्पादन आहे,ज्यामध्ये मोनोसिलीसिक्‌ आम्ल,अथॉसिलीसिक्‌ आम्ल,सेंद्रिय कॅल्शियम आणि सेंद्रिय पोटॅश यांचे सुयोग्य मिश्रण आहे.


कॅप कसे काम करते ?

कॅप वनस्पतीमधील प्रतिकारक पेशींना एकवटुन त्यांची संख्या वाढवते तसेच अॅल्युमिना,कॅल्शियम आणि स्फुरद यांच्या बरोबरीने पेशींना संरक्षण देते.


कॅपच्या वापराने काय फायदे होतात?

  1. कॅप वनस्पतीच्या शरिरात वाढणार्‍या रोगांचे जीवाणू,विषाणू यांची प्राथमिक अवस्थेतच वाढ थांबवते.
  2. कॅपमुळे पिकांवरती वाढणारा डाऊनी मिलड्यु हा रोग प्राथमिक अवस्थेतच थांबवला जातो.
  3. कॅप अती पर्जन्य, अती तापमान, अती थंडी यांच्यामुळे पिकांवर निर्माण होणारे ताण कमी करते.
  4. कॅपचा प्रतिबंधात्मक वापर दर्जेदार पिक उत्पादनासाठी अत्यंत गरजेचा आहे.
  5. कॅपचा वापर तणनाशकांबरोबर केल्यास त्वरित तण नियंत्रण होण्यास मदत होते.

कॅपचा वापर कसा करावा?

फवारणीसाठी १.५ ग्रॅम ते २ ग्रॅम प्रति लिटर पाण्या मध्ये
ड्रीप मधुन ५०० ग्रॅम प्रति एकर

Information in Hindi


कॅप यह सिलीकॉन पर आधारीत फसल संरक्षक,वृध्दी प्रेरक और ताणनिवारक उत्पादन हैं,उसमें मोनोसिलीसिक्‌ आम्ल,अथॉसिलीसिक्‌ आम्ल, कार्बनिक कॅल्शियम और कार्बनिक पोटॅश इनका सुयोग्य मिश्रण हैं ।

कॅप का काम

कॅप वनस्पतीयोमें से प्रतिकारक पेशिओंको इकट्ठा करके उनकी तादाद बढाता हैं, साथ ही अॅल्युमिना,कॅल्शियम और स्फुरद इनके साथ पेशिओंको संरक्षण देता हैं ।

कॅप इस्तेमाल का लाभ

  1. कॅप वनस्पतीयो के अंदर बढनेवाले रोगोंके जीवाणू / विषाणू इनकी प्राथमिक अवस्थामेही वृध्दी रोकता हैं ।
  2. कॅप से फसल पर बढनेवाला डाऊनी मिलड्यु यह रोग प्राथमिक स्तर पर रोक दिया जाता हैं।
  3. कॅप बहुत बारिश, गर्मी और ठंड ऐसे बदलाव से निर्माण होनेवाले तनाव को कम करता हैं।
  4. कॅप के प्रतिबंधात्मक इस्तेमाल दर्जेदार फसल उत्पन्न मिलता हैं।
  5. कॅप का इस्तेमाल खरपतनाशक के साथ करने से तत्काल खरपत नियंत्रण होने मे मददमिलती हैं।

कॅप का इस्तेमाल

छिडकने के लिये १.५ ग्रॅम ते २ ग्रॅम प्रति लिटर पानी में
ड्रीप से ५०० ग्रॅम प्रती एकड(४०आर)