Touch

टच्‌ एक पाण्यात विद्राव्य सेंद्रिय घटक पदार्थापासुन बनविलेले अव्दितीय मिश्रण आहे.


टच्‌ कसे काम करते ?

टच्‌ मधील अमिनो आम्ल व ह्युमस पाण्यामध्ये विघटीत होवुन जमिनीतील अविद्राव्य खनिजांवरती सेंद्रिय चिलेशन करुन त्यांची विद्राव्यता वाढवते व त्यांचा होणारा र्‍हास थांबवते, तसेच टच्‌ मधील एन्झाईम्स प्रेरक वनस्पती देखील संजीवक कक्षा दिर्घकाळ कार्यक्षम ठेवते.


टच्‌ वापराने काय फायदे होतात?

  1. जमिनीत मुळांच्या कक्षेत होणार्‍या रासायनिक व जैविक प्रक्रियांना नैसर्गिक मदत करते परिणामी विषारी घटकांची रासायनिक अभिक्रिया होत नाही.
  2. मुळांची नैसर्गिक वाढ सक्षम राखते.
  3. फुलकळी व शास्त्रीय वाढ होते.
  4. वनस्पतींचे /पिकांचे जिवाणुजन्य रोगंपासुन संरक्षण करते.

टच्‌चा वापर कसा करावा?

ड्रीप मधुन ५०० ग्रॅम ते १ किलो प्रती एकर

Information in Hindi


टच्‌ यह एक विद्राव्य सेंद्रिय घटक पदार्थोंसे बना अव्दितीय मिश्रण है।

टच्‌ का काम :

टच्‌ मे से अमिनो आम्ल और ह्युमस पानी के साथ विघटीत होकर नमिन में से अविद्राव्य खनिजोंपर सेंद्रिय चिलेशन बनाते हैं और उनकी विद्राव्यता बढाकर उनका क्षय पूरी तरह से रोकते है। साथ ही टच्‌ मे से एन्झाईम्स प्रेरक वनस्पतीयॊंकी संजीवक कक्षा को दिर्घकाल कार्यक्षम बनाये रखता हैं।

टच्‌ इस्तेमाल के लाभ

  1. जमिन के अंदर जड कक्षा में होने वाले रासायनिक और जैविक प्रक्रियाओंको नैसर्गिक मदत करता हैं, परिणाम स्वरुप विशैली घटकोंकी रासायनिक अभिक्रिया नही होती हैं।
  2. जडोंकी नैसर्गिक वृध्दी को सक्षम रखता हैं।
  3. फुल - कलिया और शास्त्रीय वृध्दी हैं।
  4. वनस्पतीयॊंकी जीवाणुजन्य रोगोंसे रक्षा करता हैं।

टच्‌ का इस्तेमाल

ड्रीप से ५०० ग्रॅम ते १ किलो प्रती एकड(४०आर)