Base

बेस वेगवेगळ्या खजिनांपासून बनविलेले नैसर्गिक मिश्रण आहे. जे जमिनीमधील खनिज पदार्थांना,व्हिटॅमिन्स्‌ना सेंद्रिय चिलेशनमध्ये पकडून ठेवते ,परिणामी त्यांचा निचरा होत नाही. तसेच हे उत्तम ह्युमस सोल्युशन आहे.


बेस कसे काम करते ?

पुर्णपणे शुध्द सेंद्रिय कर्बोदके व सेंद्रिय ह्युमस पदार्थांपासून तयार केलेले एक अत्यंत क्रियाशील मिश्रण आहे. जे जमिनीतून दिल्याने वनस्पतींच्या मुळांच्या कक्षेत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवते परिणाम खनिज पदार्थांचे अन्नपदार्थ तयार होण्यास चांगली मदत होते. फवारणीतून दिल्यास वनस्पतींच्या पेशींना संरक्षण मिळते व विशिष्ट वेळेसाठी वनस्पतीला विश्रांती मिळते.


बेस वापराने काय फायदे होतात ?

  1. बेस हे वनस्पतीला संपूर्ण नैसर्गिक विश्रांती मिळवून देण्यास मदत करते.
  2. मुळांची शास्वत व स्थिर वाढ होते.
  3. ह्युमसचे शास्त्रीय प्रमाण निश्चित असल्यामुळे वनस्पतीवर ताण निर्माण होत नाही व मुळांची वाढ दिर्घकाळ स्थिर राहते.
  4. जमिनीतील खनिजांना चिलेशन करुन पकडून ठेवते, त्यामुळे स्थिर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवते.
  5. बेस वनस्पतींच्या जुन्या मुळांच्या जागेतून नविन मुळांच्या डोळ्यांना जन्म देते, त्यामुळे वनस्पतीवरील मुळांची संख्या स्थिर राहते. परिणामी बेसचा योग्य वेळी, योग्य प्रमाणात वापर केल्यास पिकांची एकसारखी वाढ मिळते.

बेस वापर कसा करावा ?

आळवणी किंवा ड्रीपमधून प्रति २ महिन्यातून एकदा १ लिटर प्रति एकर
जमिनीतून लागणी / पेरणी / रोपणावेळी बेसल डोस १० किलो प्रति एकर भरणी / पक्वता १० किलो प्रति एकर

Information in Hindi


बेस अलग अलग खनिजोंसे बनाया गया नैसर्गिक मिश्रण है। यह जमिन के अंदर खनिज पदार्थोंको, व्हिटॅमिन्स को सेंद्रिय चिलेशन में जखडकर रखता है। निकास नही होने देता होता है, साथ ही यह एक अच्छासा ह्युमस सोल्युशन है।

बेस का काम :

पुरीतरह शुध्द सेंद्रिय कर्बोदक और सेंद्रिय ह्युमस पदार्थोसे तैयार किया हुआ एक अत्यंत क्रियाशील मिश्रण है। जमिन के अंदर से देने के बाद वनस्पतीयों के जड कक्ष में सेंद्रिय कर्ब का प्रमाण बढता है, परिणामी खनिज पदार्थोंका अन्नपदार्थ तैयार होने के लिए मदद मिलती है। छिडकने के साथ देने से वनस्पतीयों के पेशीओं को संरक्षण मिलता है, विशिष्ट समय के लिए वनस्पतीयों को राहत मिलती है।

बेस इस्तेमाल से लाभ

  1. बेस यह वनस्पतीयों को पुरी तरह नैसर्गिक राहत प्राप्त करने के लिए मदद।
  2. जडों की शाश्वत और स्थिर वृध्दी होती है।
  3. ह्युमस के शास्त्रीय प्रमाण निश्चित होने से वनस्पती पर तनाव निर्माण नही होता और जडों की वृध्दी दिर्घकाळ तक स्थिर रहती है।
  4. जमिन के अंदर की खनिजों क चिलेशन करके जखडकर रखते है, इससे अन्नद्रव्यों की उपलब्धतता बढती है।
  5. बेस वनस्पतीयों के पुराने जडों की जगह से नए जडोंको जन्म देती है, बेस का इस्तेमाल उचित प्रमाण और उचित समयनुसार करने से समानरुप और सातत्यपुर्ण वृध्दी होती है।

बेस का इस्तेमाल

ड्रेचिंग या ड्रीप के साथ प्रति २ माह में १ लिटर प्रति एकड (४० आर)
जमिन मे इस्तेमाल फसल के रोपन के अथवा पक्कता के समय खाद के साथ १० किलो प्रति एकड (४० आर)