Spine

वनस्पतींच्या शरीरामध्ये अन्नसाखळी खनिजे, जीवनसत्व, संप्रेरण आणि वाढ रोधक या संपूर्ण क्रियांवर नियंत्रण ठेवणारे स्पाईन हे अद्‌भुत उत्पादन पोलन संशोधनाच्या दिर्घ मेहनतीतून शोधले आहे.


स्पाईन कसे काम करते ?

स्पाईन हे खनिजद्रव्य, संजिवके आणि जीवनसत्वे यांचे अद्‌भुत वैज्ञानिक मिश्रण आहे. स्पाईन हे वनस्पतीतील विभिन्न भागामध्ये पेशींमार्फत प्रवेश करुन एकाच वेळी पेशी विभाजन, रोग प्रतिकारक पेशींचे संघटन , पिक संजीवांचे संयोग , चयापचय , खनिज द्रव्यांचे विभाजन, पुरवठा व ताण निवारण अशी वनस्पतींच्या नियंत्रकाची सर्व कार्य एकाच वेळेत पूर्ण सक्षमरित्या पार पाडते.


स्पाईन वापराने काय फायदे होतात ?

  1. एकाच वेळी पिकाची भरघोस वाढ, फळांची वाढ, दर्जा, वनस्पतीची शारीरिक वाढ व रोगांपासून बचाव अशी मौल्यवान कामे स्पाईन करते.
  2. स्पाईनमुळे पिक वाढीला चटकन चालना मिळते.
  3. नैसर्गिक व रासायनिक घटकांमुळे निर्माण होणारा ताण पटकन कमी केला जातो.
  4. स्पाईनमुळे कडधान्य, तृणधान्य, भाजीपाला, फळझाडे , मसाले पिके व फुल पिके यामध्ये किमान २० टक्के उत्पन्न वाढ प्रायोगिक सिध्द झाले आहे.

स्पाईन वापर कसा करावा ?

फवारणीतून २ मिली प्रति लिटर पाण्यातून
ड्रिपमधून १ लिटर प्रति एकर

Information in Hindi


पोलन हे अपने अलौकीक खोज से स्पाईन नाम का उत्पादन बनाया है, जो वनस्पतींके शरीर में घटनेवाली अन्नश्रृंखला, खनिज, विटामिन , हार्मोन और विकास अवरोधकोंके ऐसी प्रक्रियोंपर नियंत्रण बनाए रखता है।

स्पाईन का काम :

स्पाईन यह एक खनिजद्रव्ये, संजिवको और जीवनसत्वोंका यांचे अलौकीक वैज्ञानिक मिश्रण है। स्पाईन एक ही साथ वनस्पतींके शरीर में, विभिन्न भागोंमे पेशी के साथ पहोंच के कोशिका प्रतिरक्षा , कोशिकोंका संघटित करना, विभिन्न संजिवकोंका संयोग, अन्न बनाने-पचाने की प्रक्रिया, खनिजोंका विभाजन , अन्न की आपूर्ति और तनाव से राहत ऐसे सारे काम सक्षमता से पूरा करता है।

स्पाईन इस्तेमाल से लाभ

  1. स्पाईन एकही साथ मे फलस के उत्पन्न में बढोतरी, फल की वृध्दी , दर्जा , वनस्पतींके शरीर पुरी वाढ और बिमारीयोंसे बचाना ऐसे सारे काम करता है।
  2. स्पाईनसे वनस्पतीकी वृध्दी के लिए तुरंत चालना मिलती है।
  3. रासायनिक घटको और नैसर्गिक आपत्तीयोंसे वनस्पतीपर निर्माण होनेवाले तनाव में स्पाईन से राहत मिलती है।
  4. स्पाईन के प्रयोग से यह सिध्द हुआ है की, अनाज , दाल , सब्जीयॉं, फल और फुल खेतीयोंमे कमसे कम २०% उत्पन्न बढोतरी मिली है।

स्पाईन का इस्तेमाल

छिडकने के लिए २ मिली प्रति लिटर पानी में
ड्रिप के लिए १ लिटर प्रति एकड (४० आर)