IDOl

Unique agent for improving plant metabolism and utilizing stored nutrients in plants

आयडॉल हे एक सेंद्रिय पदार्थांच्या अर्कापासून बनविलेले एकजिनसी मिश्रण आहे. जे वनस्पतींच्या जीनमध्ये सकारात्मक बदल घडवून आणते. तसेच पेशींची लांबी, पेशींचे विभाजन घडवून आणून वनस्पतींच्या शरीरातील स्थिर अन्नसाठा वापरात आणते.


आयडॉल कसे काम करते ?

आयडॉल हे एक अदभूत वैज्ञानीक प्रेरकांचे व संप्रेरकांचे मिश्रण आहे. आयडॉल वनस्पतीमधील नियत्रकाचा ताबा घेऊन संजिवकांची पातळी वाढवून पुर्ण अन्न घटकांचे अचुक विघटन-पुरवठा करते.


आयडॉल वापराने काय फायदे होतात ?

  1. वनस्पतींच्या कोणत्याही अवस्थेत वापरल्यास ती अवस्था परिपूर्ण होते.
  2. फळे व फुले यांच्यावर थेट वापरल्याने त्याचा आकार,रंग,चव यामध्ये अद्वितीय वाढ होते.
  3. अन्नद्रव्यांचे विघटन झाल्यामुळे कच्च्या अन्नद्रव्यांचा साठा वनस्पतींच्या शरीरात होत नाही. परिणामी रोग व किटकांना अटकाव होतो.
  4. वनस्पतींची कणखरता वाढवते.

आयडॉलचा वापर कसा करावा ?

फवारणीसाठी ०.५ किंवा १ मिली प्रति लिटर पाण्यामध्ये

Information in Hindi


आयडॉल यह एक सेंद्रिय पदार्थोंके अर्क से बनाया गया एकजिनसी मिश्रण है। वनस्पतीयों के जीन मे सकारात्मक बदलाव लाता है। साथ ही पेशीयों की लंबाई, विभाजन करके वनस्पतीयों के स्थिर अन्नसंग्रह को इस्तेमाल मे लाता है।

आयडॉल का काम :

आयडॉल यह वैज्ञानिक प्रेरक और संप्रेरकोंका मिश्रण है। वनस्पती के उपर काबू पाकर संजिवकोंकी वृध्दी करता है। और पूरे संग्रहीत अन्न को विघटीत करके शरीर विभिन्न घटकोंका आपूर्ति करता है।

आयडॉल इस्तेमाल का लाभ

  1. वनस्पती के किसी भी स्थिती में के इस्तेमाल से वह अवस्था परिपूर्ण होती है।
  2. फल और फुल इनपर इस्तेमाल करने से आकार,रंग,स्वाद इसमें अद्वितीय वृध्दी होती है।
  3. अन्नद्रव्यों का विघटन होने से कच्चे अन्नद्रव्यों का संग्रह वनस्पतीयों के शरीर में नही होता, परिणाम स्वरूप रोग और किटकों का रोखथाम होता है।
  4. वनस्पती मजबूती बढती है।

आयडॉल का इस्तेमाल

छिडकने के लिये ०.५ या १ मिली प्रति लिटर पानी में