Sumtol-FM

A unique product to maintain nutrition balance in plant system

समतोल - एफ एम हे एक कर्बोदके आणि खनिज द्रव्य यांचे संतुलित मिश्रण आहे. ज्यामुळे वनस्पतींच्या पेशी संख्येत वाढ होते व जमिनीतून अन्नद्रव्यांचे शोषण सुधारते.


समतोल - एफ एम काम कसे करते ?

समतोल - एफ एम फवारणीतून दिल्यास अन्नद्रव्यांच्या कमतरता कक्षा कमी करणेसाठी वनस्पतीमध्ये आवश्यक संजीवकांना प्रोत्साहन देते, परिणामी मुळांमधून आवश्यक घटकांचे स्त्राव जमिनीत सोडून अन्नद्रव्यांचे शोषण वाढवले जाते. जमिनीतून दिल्यास प्रत्येक अन्नघटकाप्रमाणेच मुख्यत: सुक्ष्म अन्नघटकांचे संयोगिक संघटन घडवून उपलब्धता वाढवते.


समतोल - एफ एमच्या वापराने काय फायदे होतात ?

  1. सुक्ष्म अन्नद्रव्यांची भासणारी वारंवार कमतरता दिर्घकाळ कमी होते.
  2. विशेष संकरीत वाणांच्यावरती निर्माण होणारा ताण कमी होतो. परिणामी भरीव उत्पन्नात वाढ मिळते.
  3. रासायनिक असमतोल कमी करते त्यामुळे वनस्पतींची नैसर्गिक वाढ चांगली होते.
  4. फुलगळ पूर्णत: थांबवते.
  5. फळे / फुले, तेलबिया, धान्य, साखर पिके यांच्या पक्कतेला लागणारी नैसर्गिक खनिजे मिळतात त्यामुळे वजन व दर्जा चांगला मिळतो.
  6. वनस्पतींची अन्नसाखळी सुक्ष्म चालण्यास मदत करते.
  7. हरीतद्रव्यांची वाढ होते, भुईमुग पिकावर विशेष उपयोगी पडते.

समतोल - एफ एम चा वापर कसा करावा ?

फवारणीसाठी १-२ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये

Information in Hindi


समतोल - एफ एम यह एक कर्बोदक और खनिजद्रव्य इनका संतुलित मिश्रण है। इससे वनस्पतीयोंके पेशी तादाद में वृध्दी करके जमिनसे अन्नद्रव्योंका शोषण मे सुधार होता है।

समतोल - एफ एम का काम :

समतोल - एफ एम छिडकने से अन्नद्रव्यो की कमतरता कक्षा कम करने के लिए वनस्पतीयों में जरुरत संजीवकों को प्रोत्साहन मिलता है। परिणाम स्वरुप जडसे आवश्यक घटकोंका जमिन मे छोडकर अन्नद्रव्यों के ग्रहण मे वृध्दी करता है। जमिनसे देने के बाद हर अन्न घटकों के साथ संयोगिक संघटन होकर उपलब्धतता बढाती है।

समतोल - एफ एम इस्तेमाल से लाभ

  1. सुक्ष्म अन्नद्रव्यों की कमी की महसूस तक कम होती है।
  2. विशेष संकरीत पचन / उपायन पर निर्माण होनेवाला तनाव कम होता है, परिणाम ठोस उत्पादन की वृध्दी होती है।
  3. रासायनिक असमतोल कम करने के साथ वनस्पतीयों की नैसर्गिक वृध्दी अच्छीतरह होती है।
  4. फल / फुल, तेलहन , अनाज , शक्कर आदी फसलों के पकने के लिए आवश्यक नैसर्गिक खनिज मिलते है इसलिए वजन और दर्जा मे लाभ मिलता है।
  5. वनस्पतीयों की अन्नश्रृंखला सुलभ चलने के लिए मदद।

समतोल - एफ एम का इस्तेमाल

छिडकने के लिए १/२ ग्रॅम प्रति लिटर पानी में