Convert-S
Unique formulation for converting Unavailable nutrients
कनव्हर्ट-एस हे सिलीकॉन आधारित बनविलेले नैसर्गिक खनिजे कॅल्शियम , सल्फर आणि मॅग्नेशियम यांचे सुयोग्य मिश्रण आहे.
कनव्हर्ट-एस कसे काम करते ?
कनव्हर्ट-एसच्या वापराने जमिनीतील स्थिर अवस्थेतील स्फूरदाचे फॉस्फोसेलिसिक् आम्लात रुपांतर होते, तसेच इतर खनिज घटकांवरही प्रक्रिया होऊन त्यांची उपलब्धतता वाढवते.
कनव्हर्ट-एसच्या वापराने काय फायदे होतात ?
- कनव्हर्ट-एस वापरल्याने स्फूरद व पोटॅश यांची उपलब्धता दुप्पटीने वाढते.
- पिकांची रोग प्रतिकारक क्षमता वाढवली जाते.
- कनव्हर्ट-एस हे जमिनीतील मुळांच्या कक्षेमध्ये वाढणाऱ्या हानिकारक बुरशींची वाढ थांबवते.
- कनव्हर्ट-एस हे अति पर्जन्य , तापमानातील बदल यामुळे पिकांमध्ये निर्माण होणार ताण कमी करते.
कनव्हर्ट-एस वापर कसा करावा ?
पिकाचा प्रकार | वापराची वेळ | वापराचे प्रमाण |
भाजीपाला पिके | प्रति महिन्यातून एकदा | प्रति एकर १० किलो |
वार्षिक पिके | लागणावेळी / पक्कतेपुर्वी | प्रति एकर १० किलो |
हंगामी पिके | पेरणीवेळी व फुलोऱ्यावेळी | प्रति एकर ५ किलो |
फळझाडे | लागणीपासून ३ वर्षापर्यंत २५ ग्रॅम व वर्षातून २ वेळा
३ वर्षांनंतर ७५ ग्रॅम प्रति झाड प्रमाणे वापरावे. |
Information in Hindi
कनव्हर्ट-एस यह सिलीकॉन आधारित बनाया गया नैसर्गिक खनिज कॅल्शियम , सल्फर और मॅग्नेशियम इनका सुयोग्य मिश्रण है।
कनव्हर्ट-एस का काम :
कनव्हर्ट-एस जमिन में पडे हुये स्थिर अवस्थावाले स्फूरद को फॉस्फोसेलिसिक आम्ल में परावर्तीत करता है, साथ ही अन्य खनिज घटकोंपर भी प्रक्रिया होकर उनकी उपलब्धता बढती है।
कनव्हर्ट-एस का लाभ
- कनव्हर्ट-एस के इस्तेमाल से स्फूरद और पोटॅश इनकी उपलब्धी दुगुना बढती है।
- फसलों की रोग प्रतिकारक क्षमता बढती है।
- यह जमिन के अंदर जडो के कक्ष में वृध्दी होनेवाली हानिकारक फफूँदी की वृध्दी रुकती है।
- यह अति पर्जन्य, तापमान का बदलाव इससे फसलों में निर्माण होनेवाले तणाव कम करता है।
कनव्हर्ट-एस का इस्तेमाल
फसलों का प्रकार | इस्तेमाल का समय | इस्तेमाल का प्रमाण |
सागसब्जी फसल | प्रति माह एक बार | प्रति एकड १० किलो (४० आर) |
वार्षिक फसल | बीज बोते समय और फलते समय | प्रति एकड १० किलो (४० आर) |
हंगामी फसल | बीज बोते समय और फूल आते समय | प्रति एकड ५ किलो (४० आर) |
फल देनेवाले | पेड लगाते समय से ३ साल तक २५ ग्रॅम और सालमें २ समय
३ साल बाद ७५ ग्रॅम प्रति पेड के लिए इस्तेमाल करें। |