Agent

Unique Solution For Diverse Problems

एजंट हे पिक वाढ संप्रेरकांपासून बनविलेले सेंद्रिय घटकांचे सुयोग्य मिश्रीत उत्पादन आहे.


एजंट काम कसे करते ?

एजंटच्या वापराने जमिनीतील स्फूरदाचे मुळांच्या कक्षेत संघटन होते व पिकाला गरजेप्रमाणे उपलब्ध होते.


एजंटच्या वापराने काय फायदे होतात ?

  1. एजंटच्या वापराने वनस्पतीमधील चया-पचय क्रियेचा वेग वाढवला जातो आणि पिकांतील अन्नद्रव्यांची कमतरता भरुन काढली जाते.
  2. एजंटच्या वापराने शाखीय वाढ , फुल धारणा , फळ धारणा, फळांचा आकार आणि पक्कता या सर्व क्रिया नैसर्गिक सुलभतेप्रमाणे वेळेवर पार पाडल्या जातात.
  3. एजंटच्या वापरल्याने वातावरणातील बदलास तग धरण्याची क्षमता पिकामध्ये निर्माण होते.

एजंटचा वापर कसा करावा ?

पिकाचा प्रकार वापराची वेळ वापराचे प्रमाण
भाजीपाला पिके प्रति महिन्यातून एकदा प्रति एकर १० किलो
वार्षिक पिके लागणावेळी / पक्कतेपुर्वी प्रति एकर १० किलो
हंगामी पिके पेरणीवेळी व फुलोऱ्यावेळी प्रति एकर ५ किलो
फळझाडे लागणीपासून ३ वर्षापर्यंत २५ ग्रॅम व वर्षातून २ वेळा
३ वर्षांनंतर ७५ ग्रॅम प्रति झाड प्रमाणे वापरावे.

Information in Hindi


एजंट यह फसल वृध्दी संप्रेरकोंसे बनाया गया सेंद्रिय घटकों का सुयोग्य मिश्रीत उत्पादन है।

एजंट का काम :

एजंट के इस्तेमाल से जमिन के अंदर स्फूरद का जडों के कक्ष में संघटन होता है और फसलों को आवश्यकतानुसार उपलब्ध होता है।

एजंट के इस्तेमाल का लाभ

  1. एजंट के इस्तेमाल से वनस्पती के चया-पचय क्रिया की गती बढती है और फसलोंके अन्नद्रव्योंकी कमियाँ पूरी होती है।
  2. एजंट के इस्तेमाल से शाखीय वृध्दी, फूल धारणा ,फल धारणा, फलों का आकार और परिपक्कता यह सभी क्रिया नैसर्गिक सुलभता से समय पर पूरी होती है।
  3. एजंट इस्तेमाल से वातावरण बदलाव के दुष्परिणाम से बचाव की क्षमता फसलों मे निर्माण होती है।

एजंट का इस्तेमाल

फसलों का प्रकार इस्तेमाल का समय इस्तेमाल का प्रमाण
सब्जी फसल प्रति माह एक बार प्रति एकड १० किलो (४० आर)
सालाना फसल बीज बोते समय और फलते समय प्रति एकड १० किलो (४० आर)
मौसमी फसल बीज बोते समय और फूल आते समय प्रति एकड ५ किलो (४० आर)
फल खेती पेड लगाते समय से ३ साल तक २५ ग्रॅम और सालमें २ समय
३ साल बाद ७५ ग्रॅम प्रति पेड के लिए इस्तेमाल करें।