Fruit

A Complete Solution For Better Plant nutrition

फ्रुट हे पिक पोषक प्रथिने, जीवनसत्व, कर्बोदके, अॅमिनो आम्ल, यांचे मिश्रण आहे.


फ्रुट कसे काम करते ?

फ्रुट मुळे वनस्पतीमधील उपलब्ध अन्नसाठ्याच्या विघटणाची प्रक्रिया चालू केली जाते. तसेच अन्न द्रव्यांची कमतरता भरुन काढली जाते.


फ्रुट वापरल्याने काय फायदे होतात ?

  1. फ्रुटमुळे फळांचा आकार, लांबी, चव, रंग, यामध्ये लक्षणीय वाढ होते.
  2. फ्रुटचा वापर पिक सजीवकांच्या बरोबर केल्यास पिक संजीवकांची परिणामकता वाढवली जाते.
  3. फ्रुटचा वापराने वनस्पतीची सदृढ वाढ होते, तसेच पिकांमधील फूलगळ थांबवून फळधारणा वाढते.
  4. फ्रुटचा वापर फळांच्या पक्कतेवेळी केल्यास चांगली पक्कता मिळते.

फ्रुटचा वापर कसा करावा ?

फवारणीसाठी १.५ ग्रॅम ते २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये
ड्रीप मधुन ५०० ग्रॅम प्रति एकर

Information in Hindi


फ्रुट यह फसल पोषक प्रथिन, जीवनसत्व, कर्बोदक, अॅमिनो आम्ल इनका मिश्रण है।

फ्रुट का काम :

फ्रुट से वनस्पती के उपलब्ध अन्नसंग्रह की विघटन प्रक्रिया बढती है , साथ ही अन्न द्रव्यों की कमियाँ पूरा कराती है।

फ्रुट इस्तेमाल का लाभ

  1. फ्रुट से फलों का आकार, लंबाई, स्वाद, रंग इनमें ज्यादातर वृध्दी होती है।
  2. फ्रुट का इस्तेमाल करने से फसल संजिवकों के साथ करने से फसल संजिवकों की परिणामकता बढती है।
  3. फ्रुट का इस्तेमाल से पौधे की सदृढ ,निरोगी वृध्दी होती है। साथ ही फसलों की फुलझड रोखके और फलधारणा होती है।
  4. फ्रुट का इस्तेमाल फलों के पकते समय करने से अच्छी पक्कता प्राप्त होती है।

फ्रुट का इस्तेमाल

छिडकने के लिये १ से २ मिली प्रति लिटर पानी में
ड्रीप से ५०० ग्रॅम प्रति एकड (४० आर)