Convert-S

Unique formulation for converting Unavailable nutrients

कनव्हर्ट-एस हे सिलीकॉन आधारित बनविलेले नैसर्गिक खनिजे कॅल्शियम , सल्फर आणि मॅग्नेशियम यांचे सुयोग्य मिश्रण आहे.


कनव्हर्ट-एस कसे काम करते ?

कनव्हर्ट-एसच्या वापराने जमिनीतील स्थिर अवस्थेतील स्फूरदाचे फॉस्फोसेलिसिक्‌ आम्लात रुपांतर होते, तसेच इतर खनिज घटकांवरही प्रक्रिया होऊन त्यांची उपलब्धतता वाढवते.


कनव्हर्ट-एसच्या वापराने काय फायदे होतात ?

  1. कनव्हर्ट-एस वापरल्याने स्फूरद व पोटॅश यांची उपलब्धता दुप्पटीने वाढते.
  2. पिकांची रोग प्रतिकारक क्षमता वाढवली जाते.
  3. कनव्हर्ट-एस हे जमिनीतील मुळांच्या कक्षेमध्ये वाढणाऱ्या हानिकारक बुरशींची वाढ थांबवते.
  4. कनव्हर्ट-एस हे अति पर्जन्य , तापमानातील बदल यामुळे पिकांमध्ये निर्माण होणार ताण कमी करते.

कनव्हर्ट-एस वापर कसा करावा ?

पिकाचा प्रकार वापराची वेळ वापराचे प्रमाण
भाजीपाला पिके प्रति महिन्यातून एकदा प्रति एकर १० किलो
वार्षिक पिके लागणावेळी / पक्कतेपुर्वी प्रति एकर १० किलो
हंगामी पिके पेरणीवेळी व फुलोऱ्यावेळी प्रति एकर ५ किलो
फळझाडे लागणीपासून ३ वर्षापर्यंत २५ ग्रॅम व वर्षातून २ वेळा
३ वर्षांनंतर ७५ ग्रॅम प्रति झाड प्रमाणे वापरावे.

Information in Hindi


कनव्हर्ट-एस यह सिलीकॉन आधारित बनाया गया नैसर्गिक खनिज कॅल्शियम , सल्फर और मॅग्नेशियम इनका सुयोग्य मिश्रण है।

कनव्हर्ट-एस का काम :

कनव्हर्ट-एस जमिन में पडे हुये स्थिर अवस्थावाले स्फूरद को फॉस्फोसेलिसिक आम्ल में परावर्तीत करता है, साथ ही अन्य खनिज घटकोंपर भी प्रक्रिया होकर उनकी उपलब्धता बढती है।

कनव्हर्ट-एस का लाभ

  1. कनव्हर्ट-एस के इस्तेमाल से स्फूरद और पोटॅश इनकी उपलब्धी दुगुना बढती है।
  2. फसलों की रोग प्रतिकारक क्षमता बढती है।
  3. यह जमिन के अंदर जडो के कक्ष में वृध्दी होनेवाली हानिकारक फफूँदी की वृध्दी रुकती है।
  4. यह अति पर्जन्य, तापमान का बदलाव इससे फसलों में निर्माण होनेवाले तणाव कम करता है।

कनव्हर्ट-एस का इस्तेमाल

फसलों का प्रकार इस्तेमाल का समय इस्तेमाल का प्रमाण
सागसब्जी फसल प्रति माह एक बार प्रति एकड १० किलो (४० आर)
वार्षिक फसल बीज बोते समय और फलते समय प्रति एकड १० किलो (४० आर)
हंगामी फसल बीज बोते समय और फूल आते समय प्रति एकड ५ किलो (४० आर)
फल देनेवाले पेड लगाते समय से ३ साल तक २५ ग्रॅम और सालमें २ समय
३ साल बाद ७५ ग्रॅम प्रति पेड के लिए इस्तेमाल करें।